शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गृहमंत्री शाह नागपुरात अन प्रदेशाध्यक्षांकडून स्वागत

By योगेश पांडे | Updated: October 10, 2023 16:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मंगळवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथून ते तेलंगणा येथील आदिलाबादमधील एका कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. शाह यांच्या स्वागताला प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे हे विमानतळावर पोहोचले होते.

शाह नागपुरात येणार असल्याची माहिती सोमवारी रात्री भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर धावपळ करत शहरातील पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. शाह मंगळवारी आदिलाबाद येथील सार्वजनिक सभेला दुपारी चार वाजता संबोधित करणार होते. त्यासाठी ते अगोदर नागपुरात पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर त्यांचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,आ. मोहन मते,नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी स्वागत केले. त्यानंतर लगेच शाह आदिलाबादसाठी रवाना झाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह