शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित

By मंगेश व्यवहारे | Updated: October 4, 2023 22:01 IST

गुरुवारीही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे.

मंगेश व्यवहारे, नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत ४०० एमएम व्यासाची मुख्य जलवाहिनी व्यंकटेश सभागृह सक्करदरा जलकुंभाजवळ क्षतिग्रस्त झाली आहे. या जलवाहिनीला झालेल्या क्षतीला दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरू केले आहे. त्यामुळे नेहरूनगर झोनअंतर्गत सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बुधवारी बाधित राहिला.

गुरुवारीही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहरूनगर झोनमधील अयोध्यानगर, कैलासनगर, दुर्गानगर, शिर्डी सिटी, जुना सुभेदार, बँक कॉलनी, जम्मूदीपनगर, अंबिकानगर, श्रीराम वाडी आरएमएस कॉलनी, इंदिरा गांधीनगर, गवळीपुरा, सेवादलनगर, राणी भोसलेनगर, भांडेप्लॉट, जवाहरनगर, बँक कॉलनी, चक्रधरनगर, लाडीकर लेआऊट, महालक्ष्मीनगर- १, २, ३ येथे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

टॅग्स :Waterपाणी