शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा शहरावर वॉच

By admin | Updated: June 13, 2017 02:07 IST

मोकळ्या जागेवर कचरा फेकणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणे अशी बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर आता न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा वॉच राहणार आहे.

अस्वच्छता, अतिक्रमणावर उपाय : नियमानुसार केली जाईल कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोकळ्या जागेवर कचरा फेकणे, परिसरात अस्वच्छता पसरविणे, अतिक्रमण करणे, अनधिकृत होर्डिंग्ज लावणे अशी बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर आता न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉडचा वॉच राहणार आहे. महानगरपालिका प्रत्येक झोनसाठी असे स्क्वॉड तयार करणार असून त्यात एक प्रमुख, चार सहायक व वाहन चालकाचा समावेश राहणार आहे. स्क्वॉड शहरभर फिरून संबंधितांवर कारवाई करेल.मनपाच्या आरोग्य विभागांतर्गत स्क्वॉड कार्यरत राहील. स्क्वॉडच्या प्रमुखासाठी सेवानिवृत्त सैनिकाला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. सर्व १० स्क्वॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. येत्या २० जून रोजी होणाऱ्या आमसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. स्क्वॉडजवळ तत्काळ दंडाची पावती फाडणारे उपकरण राहील.स्क्वॉडवर दर महिन्यात १७.५५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. शुल्क वसुलीबाबत वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार सहायक आयुक्तांकडे राहणार आहे. दंड वाढत जाईलसंस्था, दुकानदार, गॅरेज, मॉल, रुग्णालये, फुटपाथवर व्यवसाय करणारे इत्यादीपैकी कोणी पहिल्यांदा दोषी आढळून आल्यास त्याच्यावर निर्धारित दराने दंड आकारला जाईल. त्यानंतर दुसऱ्यांदा दुप्पट, तिसऱ्यांदा तिप्पट, चौथ्यांदा चौपट, पाचव्यांदा पाचपट असा दंड वाढत जाईल. प्रस्तावित दंडप्रकरण दंडथुंकणे५०कचरा फेकणे (वैयक्तिक)५०मल-मूत्र१००अस्वच्छता पसरविणे (दुकानदार)२००अस्वच्छता पसरविणे (शिक्षण संस्था)५००अस्वच्छता पसरविणे (मांस विक्रेते)५००रोडवर जनावरे बांधणे५००वाहन/जनावरे धुणे५००अस्वच्छता पसरविणे (रुग्णालये व लॅब)१०००अस्वच्छता पसरविणे (मॉल, हॉटेल)१०००जैविक कचरा फेकणे नियमानुसार.