शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांचा काम बंद करण्याचा इशारा : नियमित पैसे देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:58 IST

मागील दोन वर्षांपासून राज्यभरातील कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यावर रोष व्यक्त करीत कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देकॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास प्रक्रियेत कंत्राटदार हा एक महत्वाचा घटक आहे. स्वत: अर्थिक गाडा सांभाळून कंत्राटदार विकास कामांत स्वत:ची आर्थिक गुंतवणूक करतात. मात्र, शसकीय यंत्रणेकडून वेळीच त्यांची देयके मिळत नाही. अशात त्यांची अर्थिक कोंडी होते. मागील दोन वर्षांपासून राज्यभरातील कंत्राटदारांना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत. यावर रोष व्यक्त करीत कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला.नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बैठक बुधवारी एका हॉटेलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी कंत्राटदार आठवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंत्राटदार चांडक, नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन साळवे, सचिव रविंद्र चव्हाण उपस्थित होते. मागील दोन वर्षांपासून कंत्राटदारांना पैसे देण्यात येत नाहीत. त्याबद्दल सभेत उपस्थित कंत्राटदारांनी रोष व्यक्त केला. सभेत बिड कॅपेसिटीबाबत जो अधिनियम आला त्या अधिनियमाविरुद्ध राज्यात काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला. सभेत व्हॅट पिरियडमध्ये चालू असलेल्या कामाचा जीएसटी परतावा एका सरळ निकषाद्वारे देण्यात यावा, शासनाने ५० कोटीपेक्षा जास्त कामांच्या निविदा काढू नये, त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांना न्याय मिळेल आदी मागण्या करण्यात आल्या. सभेला ३० जिल्ह्याचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. सभेत अरविंद वाढनकर, मिलिंद भोसले, पराग मामिडवार, जयंत खळतकर, प्रवीण महाजन, महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे संजय मैंद यांनी मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर