शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदाय आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 11:15 IST

Nagpur News वारकरी संप्रदायाची इत्थंभूत माहिती 'वारकरीविश्व' या संकेतस्थळावर सादर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंटरनेटच्या काळात संपूर्ण विश्व आता जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. हाच धागा वारकरी संप्रदायानेही पकडला आहे आणि या संप्रदायाची इत्थंभूत माहिती 'वारकरीविश्व' या संकेतस्थळावर सादर होत आहे.विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीने ह्यवारकरीविश्वह्ण हे मोबाईल अ?ॅप व संकेतस्थळ सादर केले असून, यात वारकरी संप्रदायाचा हजारो वषार्चा इतिहास, परंपरा, संत, ग्रंथ, भारताबाहेरील वारकरी संप्रदाय, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, विणेकरी, देवस्थान, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था आदींची माहिती सर्वसामान्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या मोबाईल अप्लिकेशन व संकेतस्थळाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हभप संदीप कोहळे यांनी दिली.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप