शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निघाली सरकार जगाओ, लॉकडाऊन हटाओ रॅली.. नाराज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आपला रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:12 IST

Nagpur News लॉकडाऊनच्या नावाखाली संध्याकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सरकार जगाओ.. लॉकडाऊन हटाओ मोर्चा काढला.

ठळक मुद्देसरकार जगाओ कार व बाईक रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लॉकडाऊनच्या नावाखाली संध्याकाळी चार वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुपारी सरकार जगाओ.. लॉकडाऊन हटाओ मोर्चा काढला. यात नागपुरातील व्यापारी वर्ग मोटरसायकल व कारमधून मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.

सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ संषर्घ समितीच्या वतीने हा मोर्चा नागपुरातल्या सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये फिरवण्यात आला. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास हिस्लॉप कॉलेजवरून निघालेला हा मोर्चा लॉ कॉलेज चौक, कॉफी हाऊस चौक, शंकरनगर, झाशी राणी चौक,पंचशील, मेहाडिया चौकावरून टेलिफोन एक्सचेंजपर्यंत जाऊन रेल्वेस्टेशनवरून झाशी राणी पुतळ््यापाशी समाप्त झाला. येथील म.गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्याची सांगता करण्यात आली.

अर्ध्या वेळेतील व्यवसायावर सरकारने पूर्ण कराची अपेक्षा करू नये, लॉकडाऊन समाप्त करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :agitationआंदोलन