शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

व्ही. थंगपांडियन महानिर्मितीच्या संचालकपदी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:53 IST

व्ही. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी रुजू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्ही. थंगपांडियन हे महानिर्मितीच्या संचालक(प्रकल्प) पदी रुजू झाले. व्ही. थंगपांडियन यांनी सन १९८१ मध्ये मदुराई कामराज विद्यापीठातून बी.ई.(मेकॅनिकल) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राविण्यासह उत्तीर्ण केलेली आहे. २७५०० मेगावॅट नेवेली लिग्नाईट वीज प्रकल्प, ३७६६० मेगावॅट घाटमपूर वीज प्रकल्प,३७८०० मेगावॅट नेवेली ओरिसा प्रकल्प, २७६६० नेवेली-२ अशा विविध वीज प्रकल्पांचे अभियांत्रिकी, बांधकाम, विकास व उभारणी कामे तसेच सुमारे ४२४० मेगावॅट औष्णिक ऊर्जा, ५१ मेगावॅट पवन ऊर्जा, ४४० मेगावॅट सौर ऊर्जा केंद्रांच्या संचालनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.नागपूर जिल्ह्यातील एन.टी.पी.सी. मौदा येथील २३२० मेगावॅट, विंध्याचल येथील ३२६० मेगावॅट येथील वीज प्रकल्पांचे प्रमुख म्हणून तर ३७२०० मेगावॅट, ३७५०० मेगावॅट रामागुंडम वीज प्रकल्प उभारणी कामे व विशेषत: बाष्पक देखरेख कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला आहे.

टॅग्स :electricityवीज