शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटी मोजणार नागपुरातील हवेची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 07:30 IST

Nagpur News विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे व्हीएआयटीतदेखील सातत्याने प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कायमस्वरुपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तेथे हवेशी संबंधित २६ घटकांचे मोजमाप करण्यात येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (व्हीएनआयटी) उपराजधानीतील हवेतील प्रदूषण व गुणवत्ता मोजण्यात येणार आहे. यासंदर्भात व्हीएनआयटीतर्फे दत्तवाडी येथील संत गजानन महाराज मंदिर तसेच कामठी येथे एएक्यूएम (अ‍ॅम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग) केंद्र स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकायार्ने स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे हा पुढाकार घेण्यात आला आहे. (VNIT will measure air quality in Nagpur)या केंद्राच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात येईल. यात सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पीएम २.५ आणि पीएम १० (पर्टिक्युलेट मॅटर) यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येईल. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत काटपताळ, डॉ. दिलीप लटाए, अशोक कारे, ए. एन. काटोले, ए. पी. सातफळे, किशोर पुसदकर, एम. डी. भिवापूरकर, एम. एन. वाटाणे, सुषमा भालेकर, धनंजय गोतमारे, श्रीराम बाटवे, एन. पी. पवार, व्ही. जी. मुदलियार, टी. बी. निघोट, प्रमोद टाले हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण