शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा आयुक्तपदी वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:06 IST

महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.

ठळक मुद्देबदलीचे आदेश जारी : अखेर नवीन आयुक्त मिळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार वीरेंद्र सिंग शनिवार किंवा सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता नाहे. वीरेंद्र सिंग २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून शिस्तप्रिय असल्याची माहिती आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला या संकटातून बाहेर काढतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यासंदर्भात कोणत्या उपाययोजना करतात याकडे लक्ष लागले आहे.बुधवारी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव(प्रशासन) मुके श खुल्लर यांनी वीरेंद्र सिंग यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याबाबतचे पत्र जारी केले आहे. अश्विन मुदगल यांच्याकडून तातडीने आयुक्तपदाचा पदभार स्विकारण्यास सांगितले आहे. अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वीरेंद्र सिंग यांची आयुक्तपदी नियुक्त होतील. अशी चर्चा होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.मुदगल यांनी सभापतीपदाची सूत्रे स्किारलीअश्विन मुदगल यांनी बुधवारी नासुप्र सभापती व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुदगल यांनी पदग्रहण करताच नासुप्र व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा आढावा घेत संबंधित विभागाकडून माहिती जाणून घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेंथे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार,अधीक्षक अभियंता (प्रकल्प) राजीव पिंपळे, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त