शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

विजया देशपांडे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

विजया गोविंद देशपांडे (७१, रा. महाल) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर ...

विजया गोविंद देशपांडे (७१, रा. महाल) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शोभा कावळे

शोभा कावळे (५६, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश कुर्जेकार

गणेश भाऊराव कुर्जेकार (६१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंजनी निखारे

अंजनी भादूजी निखारे (५५, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमोदकुमार कंसल

प्रमोदकुमार रामकिसनदास कंसल (५३, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकला काटे

चंद्रकला नारायण काटे (७५, रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सनतकुमार जैन

सनतकुमार प्यारेलाल जैन (७८, रा. निकालस मंदिर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता वलीवकर

शांता रामा वलीवकर (८०, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजू देवगडे

राजू नारायण देवगडे (५५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मीबाई बोंद्रे

लक्ष्मीबाई यशवंत बोंद्रे (९०, रा. अवधूतनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई पटेल

शांताबाई चंद्रभान पटेल (७०, रा. मित्रानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नीलेश टेप्पलवार

नीलेश नामदेव टेप्पलवार (४३, रा. द्वारकापुरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल फटिंग

कमल गजानन फटिंग (८३, रा. माँ भगवतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल चितळे

कमल सदाशिव चितळे (९२, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वैभव ओगले

वैभव देवानंद ओगले (३९, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश महस्कोल्हे

गणेश लखन महस्कोल्हे (५१, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दादाराव कोकर्डे

दादाराव प्रेमलाल कोकर्डे (५४, रा. सिव्हिल लाइन्स) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश राहाटे

राजेश हरिषचंद्र राहाटे (५० रा. भीलगाव) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबूराव रामटेके

बाबूराव सखाराम रामटेके (६०, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील साखरे

सुनील मदन साखरे (५४, रा. नागराजनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विठाबाई अवधूत

विठाबाई गंगाधर अवधूत (७०, रा. सन्यालनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाराम लांजेवार

गंगाराम रामचंद्र लांजेवार (८१, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जानकीदेवी जैस्वाल

जानकीदेवी नंदलाल जैस्वाल (९९) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.