शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासाठी दक्षता :  विदर्भातील ५ व्याघ्र प्रकल्प आणि ३ अभयारण्ये राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:15 IST

राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत.

ठळक मुद्दे३१ मार्चपर्यंत पर्यटन बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वन पर्यटन बंद ठेवले जाणार आहेत. यात विदर्भातील ५ संरक्षित व्याघ्र प्रकल्प व ३ अभयारण्ये पुढील ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आले आहेत.बंद ठेवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प यासोबतच टिपेश्वर अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य आणि मेळघाट अभयारण्याचा समावेश आहे. विदर्भातील ताडोबासह अन्य प्रकल्पांना भेटी देणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संपर्कात येणाºया वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीपत्रकात १८ मार्चच्या सकाळपासून हे आदेश लागू होतील असे म्हटले आहे. टिपेश्वर अभयारण्य १७ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय येथील जिल्हाधिकाºयांनी घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाTigerवाघVidarbhaविदर्भ