शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: चंद्रशेखर बावनकुळेंवर पूर्व विदर्भ प्रचार प्रमुखाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 01:14 IST

बावनकुळे सध्या नागपूर तसेच वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत.

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख म्हणून राज्याचे ऊर्जा व उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी रात्री मुंबई येथे बावनकुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

बावनकुळे सध्या नागपूर तसेच वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे त्यांना तीन जिल्ह्यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे. पूर्व विदर्भातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा फायदा निवडणुकीत भाजपला होण्यासाठी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ३२ विधानसभा मतदारसंघांची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे