शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा पँथर काळाचा पडद्याआड; बबन लव्हात्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:00 IST

दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शोषित वंचितांसाठी लढणारी लढवय्यी संघटना म्हणजे दलित पँथर. एकेकाळी अन्याय, अत्याचार करणाऱ्यांमध्ये दलित पँथरने आपला एक धाक निर्माण केला होता. ही लढवय्यी संघटना विदर्भात रुजवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दलित पँथरचे नेते, दिवंगत राजा ढाले यांचे निकटचे सहकारी, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक बबन लव्हात्रे यांचे बुधवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलं, मुली व मोठा परिवार आहे.बबन लव्हात्रे हे दलित पँथरच्या संस्थापक कार्यकर्त्यांपैकी एक होते. विदर्भात पँथरची बांधणी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विदर्भातील दलित पँथरचा इतिहास त्यांनी शब्दरुपातही मांडला आहे. ते खºया अर्थाने लढवय्ये कार्यकर्ते होते. नामांतराचा लढा, बौद्ध कायदा, सुशिक्षित बेरोजगार आदींच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. तुरुगंवासही भोगला. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. संशोधनपर लिखाणांवर त्यांचा अधिक भर राहिला आहे. ‘पूर्व विदर्भातील अविकसित निरक्षर जनता’, बुद्ध तत्त्वज्ञानी कबीर, विदर्भ राज्याचे खच्चीकरण, जग्गनाथपुरी हे प्राचीन बौद्ध क्षेत्र, नागपूर विद्यापीठ घोटाळा आदी त्यांची महत्त्वाची पुस्तके गाजली आहेत. उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर येथील घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

टॅग्स :Deathमृत्यू