जल्लोष ‘टीम इंडिया’च्या विजयाचा बर्मिंघम येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रोमहर्षक सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळविले. या विजयाचा नागपुरातील लक्ष्मीभुवन चौकात तरुणाईने रात्री आतषबाजीकरून जल्लोष केला. दरम्यान तरुणाईच्या वाढत्या उत्साहामुळे पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
जल्लोष ‘टीम इंडिया’च्या विजयाचा
By admin | Updated: June 5, 2017 01:50 IST