शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती धनखड सपत्निक पोहोचले गडकरींच्या निवासस्थानी

By योगेश पांडे | Updated: August 4, 2023 21:51 IST

नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर दौऱ्यावर आलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पत्नी डॉ.सुदेश यांच्यासह शुक्रवारी रात्री केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीदरम्यान राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी नागपुरी पाहुणचाराने उपराष्ट्रपती भारावून गेले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारोह व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी प्रणिती या व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दुपारी नागपुरात आगमन झाल्यावर ते थेट या कार्यक्रमांमध्ये गेले होते. रात्री दिल्लीला परतण्याअगोदर ते अचानक नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी पोहोचले. यावेळी उपराष्ट्रपतींनी गडकरी यांच्या कुटुंबियांची तसेच नातवंडांची ख्यालीखुशाली विचारली. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षायंत्रणांची तारांबळ उडाली. यावेळी त्यांना नागपुरातील विकासकामांबाबत माहिती देण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर