शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नागपुरातील  ज्येष्ठ चित्रकार शकुंतला सातपुते यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:29 AM

गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले.

ठळक मुद्दे मरणोपरांत केले नेत्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिरीपेठ येथील रहिवासी, ज्येष्ठ चित्रकार व लेखिका शकुंतला शिवाजीराव सातपुते यांचे बुधवारी निधन झाले. शहरात कि ल्ले चळवळ चालविणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्या त्या आई होत. त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शकुंतला सातपुते या चित्रसम्राट दादासाहेब धनवटे यांच्या कन्या होत. मुंबईच्या कला महाविद्यालयात मेरिटने उत्तीर्ण झालेल्या शकुंतला यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, देश-विदेशातील कला संग्रहामध्ये प्रदर्शितही झाल्या आहेत. त्यांनी काढलेले शिवाजी महाराजांवरील तैलचित्र किल्ले रायगड समारंभात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रदान करण्यात आले होते. त्यांनी ‘पूर्णाहुती’ या आत्मचरित्रासह वन्यजीवांवर ‘वन सम्राटाच्या साम्राज्यात’ आणि ‘द्विजन्मा’ हा पक्षिकोष आदी पुस्तकांचे लेखनही केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूpaintingचित्रकला