शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर वैदर्भीयांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:25 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या प्रमुख कार्यकारिणीत वैदर्भीय नाट्यकर्मींनी घवघवीत यश मिळवले आहे.

ठळक मुद्देचार जागांवर वर्णी : नरेश गडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या प्रमुख कार्यकारिणीत वैदर्भीय नाट्यकर्मींनी घवघवीत यश मिळवले आहे. अवघ्या नाट्यक्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत प्रसाद (नवनाथ) मच्छिंद्र कांबळी यांच्या पॅनलने बाजी मारत १९ पैकी १६ जागांवर आपले पदाधिकारी निवडून आणले असून त्यात विदर्भातील नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, अशोक ढेरे व उज्ज्वल देशमुख यांचा समावेश आहे. नियामक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीत नरेश गडेकर यांच्या रूपाने नागपूरकर प्रतिनिधी मुख्य पदावर निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी २००३ मध्ये दिलीप ठाणेकर तर २०१३ मध्ये प्रमोद भुसारी उपाध्यक्षपदी निवडले गेले होते़ या नवनियुक्त कार्यकारिणीत प्रसाद कांबळी अध्यक्षपदी तर नागपूरचे नरेश गडेकर (उपाध्यक्ष - उपक्रम) यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे़ अकोला येथील अशोक ढेरे यांची सहकार्यवाहपदी आणि नागपूरचे शेखर बेंद्रे यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड झाली आहे़ईश्वराने मला साथ दिलीविजयाप्रति आम्ही १०० टक्के आश्वस्त होतो. निकालही आमच्याच बाजूने लागला. मात्र, उपाध्यक्ष (उपक्रम) पदासाठी भाऊसाहेब भोईर व मला सारखी म्हणजे ३०-३० मते पडली. दोघांनाही समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीचा आधार घेण्यात आला आणि यात ईश्वराने मला साथ दिली.- नरेश गडेकर, उपाध्यक्ष (उपक्रम) - अ़भा़ मराठी नाट्य परिषद

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक