शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वासुदेवराव चोरघडे ज्ञानाचा महाकोश : पंकज चांदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:07 IST

वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी केले.

ठळक मुद्देविदर्भातील २३ संस्थांतर्फे श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी केले.विदर्भातील २३ संस्थांच्यावतीने ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रामनगर येथील शक्तिपीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विजय पोफळी महाराज, दत्ता महाराज, वासुदेवरावांचे पुत्र अभय चोरघडे उपस्थित होते. डॉ. चांदे म्हणाले, वासुदेवराव चांगले कलावंतही होते. सर्वांनाच सोबत घेणारे हे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोफळी महाराज यांनी वासुदेवरावांनी अखेरपर्यंत कर्म केल्याचे सांगितले. दत्ता महाराज यांनी वासुदेवरावांनी दिलेला ज्ञानस्रोत कधी संपू शकत नसल्याचे मत व्यक्त केले. मोहनबुवा कुबेर म्हणाले, चांगले असेल ते कीर्तनात यावे पण त्याचे मूळ स्वरूप हरवू नये हा वासुदेवरावांचा विचार महत्त्वाचा आहे. रमेश बक्षी यांनी नूतन भारत विद्यालयाच्या छात्रावासाला वासुदेवरावांचे नाव देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली. यावेळी आशुतोष शेवाळकर, राजेश पाणूरकर, प्रसाद फडणवीस, बाळासाहेब हळदे, प्रसन्न मुजुमदार, प्रकाश घुडे, दीपक देशपांडे, राजाभाऊ गुंजीकर, डॉ. विजयकुमार, चंद्रगुप्त वर्णेकर, श्रीनिवास वर्णेकर, सुरेश बल्लाळ, ममता गद्रे, अरुण देशपांडे, डॉ. अंजली भांडारकर, वामन जोशी यांनी वासुदेवरावांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालन कृष्णशास्त्री आर्वीकर यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर