शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

खेलो इंडियासाठी विद्यापीठाच्या संघाची घोषणा, ३९ खेळाडूंचा सहभाग

By आनंद डेकाटे | Updated: February 17, 2024 16:07 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते विद्यापीठ संघाचे कर्णधार कल्याणी चुटे आणि यश गुल्हाने यांना ध्वज वितरण करण्यात आले.

नागपूर : खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या विद्यापीठ संघ जाहीर झाला आहे. या संघाला ध्वज प्रदान करण्याचा सोहळा रवी नगरातील क्रीडा परिसरात पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते विद्यापीठ संघाचे कर्णधार कल्याणी चुटे आणि यश गुल्हाने यांना ध्वज वितरण करण्यात आले.

याप्रसंगी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय वेळुकर, अरुणराव कलोडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जंगीटवार, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय चौधरी, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे योगासन, अॅथलेटिक्स, फेन्सिंग, टेबलटेनिस, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारात सुमारे ३९ खेळाडू सहभागी होणार आहे.

यात योगासन संघ- वैभव श्रीरामे, प्रणय कंगाले, वंश खिंची , हर्षल चुटे , वैभव देशमुख, ओम राखडे . कल्याणी चुटे, सुहानी गिरीपुंजे , छकुली सेलोकार, रचना अंबुलकर , अलिशा गायमुखे , श्रेया धामडे .अॅथलेटिक्स- सौरव तिवारी , राजन यादव, आदर्श भुरे , नेहा ढबाले , रिया दोहतरे , मिताली भोयर.बॉक्सिंग- युवराज शेराम , अभिषेक जांगीड.फेन्सिंग- आरुषी सिंग, निलोफर पठाण, तन्नु डुंबारे, हिमानी घोडमारे.जलतरण- रिद्धी परमार , स्नेहल जोशी, संजना जोशी, अक्षता झाडे, यश गुल्हाने.कुस्ती- संदीप, प्रमोद कुमार, रोहित सिंग, बिरेंद्रर धांडा , कुणाल कुमारटेबलटेनिस- वैभव राणे , जयेश कुळकर्णी, आदी चिटणीस , रजत तोरसकर , कौस्तुभ उदार.

टॅग्स :nagpurनागपूर