शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलनिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 10:41 IST

लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे.

ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लबचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतच्यावतीने १८ ते २१ जानेवारीदरम्यान वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनाच्या दुसऱ्या अध्यायाअंतर्गत लोकमत कॅम्पस क्लबतर्फे तीन वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन १९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. या सर्व स्पर्धा १९ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित होतील. या स्पर्धांमध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१९ जानेवारीला सकाळी ९.३० वाजतापासून १२ वाजतापर्यंत ‘माय ऑरेंज सिटी’ विषयावर चित्रकला स्पर्धा होईल. ही स्पर्धा १ ते ९ आणि १० ते १४ वर्ष वयोगटात घेण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रॉर्इंग शीट उपलब्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पेन्सील आणि कलर्स सोबत आणायचे आहेत. यानंतर दुपारी १ ते ३ वाजतापर्यंत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशनचे आयोजन केले जाईल. ‘ऑरेंज कलर’ ही या स्पर्धेची संकल्पना असेल. ही स्पर्धा १ ते ९ वर्ष आणि १० ते १४ वर्षे वयोगटात घेतली जाईल. यापुढे दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. ही स्पर्धासुद्धा १ ते ९ आणि १० ते १४ वर्षे वयोगटासाठी घेण्यात येणार आहे.या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि नियमांशी संबंधित अधिक माहितीसाठी राजेश जोत (९४२३६२८५००, ९७३०२३८९८०) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल