नागपुरातील महाराज बाग म्हणजे मुलांना वाघोबा पाहायला मिळणारी जागा. वाघोबाला जवळून पाहण्यात मुलांना थ्रिल वाटते. पण त्यांना धाडसी करण्यासाठी येथे ‘व्हॅली ट्रॅप’ या धाडसी खेळाचीही सोय करण्यात आली. मग काय...बच्चे कंपनीचा उत्साह दुणावला. दोरांच्या साहाय्याने एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्याचे थ्रिल अनुभवण्यासाठी त्यांच्यात अहमहमिका लागली. या खेळाचे प्रात्यक्षिक करताना हा मुलगा असा हरखला होता.
व्हॅली ट्रॅपिंग
By admin | Updated: June 23, 2014 01:19 IST