शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

एटीएममधून रक्कम लंपास, बनावट चावीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 23:07 IST

नंदनवनमधील एटीएममधून चोरट्यांनी ३ लाख ७१ हजारांची रोकड लंपास केल्याचे उघड झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २३ जून ते १२ जुलै दरम्यान झालेल्या या चोरीप्रकरणात बँकेच्या अधिका-यांनी सोमवारी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. 

नागपूर, दि.8 - नंदनवनमधील एटीएममधून चोरट्यांनी ३ लाख ७१ हजारांची रोकड लंपास केल्याचे उघड झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. २३ जून ते १२ जुलै दरम्यान झालेल्या या चोरीप्रकरणात बँकेच्या अधिका-यांनी सोमवारी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. 

नंदनवनमधील बहादुरा (उमरेड रोड) मार्गावर एका व्यापारी संकुलात इक्वीटास मॉल फायनान्स बँकेचे एटीएम आहे. या एटीएमचे लॉक बनावट चावीने उघडून २३ जूनच्या मध्यरात्रीपासून तो १२ जुलैपर्यंत ३ लाख, ७१ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. आरोपींनी ही रक्कम चोरण्यासाठी ४१ वेळा मशिनचे लॉक उघडले. बँकेचे उपमहाव्यवस्थापक सुनील राम पत्की (वय ३७, रा. मेहर निवास, समर्थ नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. 

बँकांच्या एटीएममधून रोकड चोरण्याचा तीन दिवसातील हा दुसरा गुन्हा आहे. मंगलमूर्ती चौक, प्रतापनगर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पाच आरोपींनी सव्वा सात लाख रुपयांची रोकड लंपास केली.   ९ जून ते ३ आॅगस्ट या कालावधीत चार वेळा आरोपींनी ही हातचलाखी केली. हा गुन्हा तीन दिवसांपूर्वी प्रतापनगर ठाण्यात दाखल झाला तर, आता नंदनवनमधील एटीएममधून रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला.