शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण; जागतिक सायकल दिनी मनपातर्फे सायकल रॅली

By गणेश हुड | Updated: May 18, 2023 17:31 IST

Nagpur News ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

गणेश हूड                                                                                                                         नागपूर : ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गुरूवारी मनपा आयुक्त धाकृष्णन बी. यांनी सायकल रॅलीच्या ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे अनावरण केले.

       यावेळी मनपा आयुक्तांनी सायकल रॅलीच्या आयोजनासंदर्भात चर्चा करून सूचना मांडल्या.३ जून रोजी सकाळी ६ वाजता सिव्हिल लाईन्स येथील महापालिका मुख्यालय, येथून १६ किमीच्या रॅलीला शुभारंभ होईल. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करता येईल. इच्छूकांनी ३१ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.     सायकल रॅलीमध्ये शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, सायकलप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येत सहभाग नोंदवावा, असे आवाहन  आयुक्तांनी केले आहे.

       यावेळी उपायुक्त सुरेश बागडे, शहराचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, मनपा शिक्षणाधिकारी  राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षणाधिकारी  सुशील बन्सोड, डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, नागपूर एनसीसी ग्रुपचे कैलाश पटले, एनडीएएचे गणेश वाणी, प्रदीप देशपांडे, जयंत मेंढी, अंकीत शेगावकर, दिलीप वाकड आदी उपस्थित होते.

टॅग्स :CyclingसायकलिंगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका