शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ ; विधी विद्यार्थी शिकत आहेत जुना कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी शाखेला अभ्यासक्रमात बदल करण्यास वेळच बहुदा मिळालेला नाही. त्यामुळेच ‘एलएलबी’च्या सहाव्या सत्रातील विद्यार्थी अद्यापही ‘लॉ ऑफ टॅक्सेशन’ या विषयांतर्गत जुन्या कर कायद्याचा अभ्यास करत आहेत.

ठळक मुद्दे‘जीएसटी’चा अभ्यासक्रमात समावेश नाहीअजूनही ‘व्हॅट’चेच धडे

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात ‘जीएसटी’ लागू होऊन दीड वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. अनेक विद्यापीठांत यादृष्टीने अभ्यासक्रमांत बदलदेखील करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी शाखेला अभ्यासक्रमात बदल करण्यास वेळच बहुदा मिळालेला नाही. त्यामुळेच ‘एलएलबी’च्या सहाव्या सत्रातील विद्यार्थी अद्यापही ‘लॉ ऑफ टॅक्सेशन’ या विषयांतर्गत जुन्या कर कायद्याचा अभ्यास करत आहेत.आश्चर्याची बाब म्हणजे मागील महिन्यातच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांत बदल करुन ‘जीएसटी’चा समावेश करण्यात आला होता. असे असतानादेखील मानव्यशास्त्र विभागाचे तत्कालीन अधिष्ठाता व विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व सध्याचे अधिष्ठाता यांनी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. ‘जीएसटी’ शिकावे की कालबाह्य झालेल्या ‘व्हॅट’ व ‘सेल्स टॅक्स’चा अभ्यास करावा असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील दीड वर्षात विधीच्या अभ्यास मंडळाची अनेकदा बैठक झाली. मात्र अभ्यासक्रमांबाबत हलगर्जीपणाच दाखविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी ‘जीएसटी’ शिकू शकले नाहीत.

पुढील सत्रात बदल करणारयासंबंधात डॉ.कोमावार यांच्याशी संपर्क केला असता पुढील शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात बदल करु, असे त्यांनी सांगितले. वर्तमान अभ्यासक्रमात बदल का झाला नाही, याबाबत ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ