शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

विद्यापीठाच्या परीक्षा रविवारीही

By admin | Updated: April 6, 2016 03:18 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांचा लांबलचक कालावधी लक्षात घेता, काही परीक्षा रविवारीदेखील घेण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

दोन महिने परीक्षा : ‘बीएस्सी’ परीक्षेचा कालावधी घटणारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांचा लांबलचक कालावधी लक्षात घेता, काही परीक्षा रविवारीदेखील घेण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. याचा सर्वाधिक फायदा ‘बीएस्सी’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना होणार असून, परीक्षांचा कालावधी कमी होणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या चक्क दोन महिन्यांहून अधिक काळ चालणार आहेत. यामुळे निकालदेखील विलंबाने लागणार असल्याने, विद्यार्थी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे परीक्षेचा कालावधी कमी करण्याची विनंतीदेखील केली होती. यानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विविध पर्याय तयार केले होते.साधारणत: शासकीय सुटी व रविवारी विद्यापीठाचे पेपर होत नाहीत. परीक्षेचा कालावधी कमी व्हावा यासाठी रविवारीदेखील परीक्षा घेण्यात यावी. तसेच ५ व्या व ६ व्या सत्राचे पेपर एकाच दिवशी घेतल्यास परीक्षेचा कालावधी १५ दिवसांनी कमी होऊ शकतो, अशा आशयाचे दोन प्रस्ताव प्रशासनाच्या विचारार्थ होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांचेदेखील मत घेण्यात आले. एकाच दिवशी दोन पेपर घेण्यात आले तर त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होऊ शकते. त्यामुळे हा प्रस्ताव नाकारला व रविवारच्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १० प्रात्यक्षिक केंद्रे नागपूर विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी १० केंद्रे उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सुमारे ५० परीक्षा केंद्रे राहायची. त्यासाठी विद्यापीठाला परीक्षकांची नियुक्ती करावी लागायची. परंतु केंद्र कमी केले तरी काम सुरळीतपणे होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक व नागपूरबाहेर जाणाऱ्या प्रत्येक महामार्गावर एक अशी महाविद्यालयांची प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.