शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एनसीसी कॅडेटस्चे अनोखे ‘योगदान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:21 IST

कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेटस्नेदेखील पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेटस्नेदेखील पुढाकार घेतला आहे. एनसीसी-योगदान या उपक्रमांतर्गत नागपूर शहरात शेकडो कॅडेटस् प्रशासनाची मदत करत आहेत. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टिन्स्सिन्ग राखण्यावर ते विशेष भर देत आहेत.प्रशासनावरील ताण बघता एनसीसीने देशपातळीवर ‘एनसीसी-योगदान’ हा उपक्रम सुरू केला आहे. नागपुरातील युनिटमध्येदेखील यासाठी पुढाकार घेण्यात आला. १४ एप्रिलपासून एनसीसीचे ३०० हून अधिक कॅडेटस् शहरातील विविध स्वस्त धान्य वितरण केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गरजू नागरिकांची गर्दी होत आहे. अशास्थितीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका आहे. हे कॅडेटस् तेथे सोशल डिस्टिन्स्सिन्ग पाळण्यात मदत करत आहेत. याशिवाय सामाजिक जनजागृती करण्यातदेखील हे कॅडेटस् मदत करत आहेत. गरीब व गरजूंना मदत सामुग्रीचे वितरण करण्यात आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना समजवून घरी पाठविण्याचे कार्यदेखील ते करत आहेत. यात १०० हून अधिक विद्यार्थिनींचादेखील समावेश आहे.लवकरच ग्रामीण भागातदेखील असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. एनसीसीचे ब्रीदवाक्य हे एकता व शिस्त हे आहे. या कठीण परिस्थितीत समाजात एकता कायम राहावी व सगळीकडे शिस्तीचे पालन व्हावे याच भावनेतून एनसीसीचे कॅडेटस् जनतेत जाऊन काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस