शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आस्था, परंपरा व देशभक्तीचा अद्वितीय संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:46 IST

लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली.

ठळक मुद्दे माँ अंबेच्या आराधनेत थिरकली पावले : ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त ‘संकल्प दांडिया गरबा’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष स्व. ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त नवरात्रोत्सवावर संकल्प प्रस्तुत धमाल दांडियामध्ये माँ अंबेच्या आराधनेत उत्साह व जोश भरलेल्या युवकांची पावले न थांबता, न थकता थिरकली. बुधवारी कामठी रोड रनाळा स्थित कॅनाल गार्डन लॉनमध्ये हा आस्था, परंपरा व देशभक्तीचा अद्वितीय संगम पहायला मिळाला.धमाल दांडियाला घेऊन युवकांमध्ये मोठा उत्साह होता. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’या संकल्पनेवर गरबा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, संकल्पचे अध्यक्ष विपिन कामदार, संचालक तृप्ती कामदार, विरल कोठारी, विपिन वखारिया, भारत पारेख, राजूभाई वखारिया, राजूभाई कामदार, नीता कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.धमाल दांडियामध्ये परंपरागत वेशभूषेत आलेल्या युवकांनी देशभक्तीची ओळख देत संपूर्ण वातावरण देशभक्तिमय केले. कुणी तिरंगा घेऊन तर कुणी तिरंगी रंग परिधान करून आले होते. ‘लोकमत’च्या सहकार्याने होत असलेल्या या धमाल दांडियात युवकांसोबतच लहान मुलांचा उत्साह नजरेत भरुन येत होता. रात्री उशिरापर्यंत पारंपरिक गरबा गीतांवर प्रत्येक जण थिरकत होते.विशेष पुरस्काराने वाढविला उत्साहबुधवारी धमाल दांडियामध्ये पारंपरिक व संकल्पनेवर आधारित वेशभूषेत सहभागी झालेल्या समूहासाठी विशेष पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार नव गुजरात रास गरबा समूह व चिल्लम चिल्ली ग्रुप यांनी प्राप्त केला. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.