लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले.
केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:44 IST
प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले.
केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक
ठळक मुद्देराज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली.