शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

रेशीमबागेत संघ-भाजप समन्वय बैठक, उपमुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षदेखील उपस्थित

By योगेश पांडे | Updated: January 15, 2024 12:43 IST

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आयोजित बैठकीला लावली हजेरी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात संघ व भाजप पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

संघ परिवारातील सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची नियमितपणे समन्वय बैठक आयोजित करण्यात येते. भाजप व संघाच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील बैठक नियमितपणे होत असते. मात्र आता काही महिन्यांवर आलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यात जल्लोष करत वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने संघ-विहिंप व भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यापक गृहसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मुद्द्यांवरदेखील बैठकीत मंथन होत आहे. लोकसभा निवडणूकांअगोदरची ही अखेरची नियमित समन्वय बैठक आहे हे विशेष. संघाकडून या बैठकीला प्रांत व क्षेत्राचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत संघटनेचा आढावादेखील घेण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर