शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर -अमरावती राष्ट्रीय  महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:10 IST

अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

ठळक मुद्देकोंढाळीपासून जुनापाणी गावानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर -अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ही माहिती महामार्ग सुरक्षा पोलीसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पहाटे ५.३५ वाजताच्या दरम्यान दिली.घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी एफ. आर. आजमी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृत बिबट्याचा घटनास्थळ पंचनामा केला. नंतर उपवन संरक्षक मल्लिकार्जून, ऐ .सी .एफ. एस. एन. क्षिरसागर आणि रेंजर एफ आर आझमी यांच्या समक्ष पशूवैद्यकीय अधिकारी अनील ठाकरे , अरूण हांडा आणि चेतन यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबटयाच्या शवाला चमेली वन विश्राम गृहात अग्नी देण्यात आला. मृत बिबट अंदाजे दीड ते दोन वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षात नागपूर- अमरावती महामार्गावर चार वाघ अज्ञात वाहनांच्या धड़केत ठार झाले आहेत.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात