शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे अधिकृत होणार, विधानसभेत विधेयक मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 05:44 IST

१ जानेवारी २००५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड भरून अधिकृत केली जाणार आहे

नागपूर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासंदर्भातील विधेयक गुरुवारी विधानसभेत संमत करण्यात आले. उल्हासनगर मधील १ जानेवारी २००५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड भरून अधिकृत केली जाणार आहेत. ही बांधकामे अधिकृत करण्यासाठी रेडी रेकनरच्या १० ते २० टक्के दंड आकारला जाणार आहे. 

उल्हासनगरात वाढत्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याने २००३ मध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात अनधिकृत इमारतींची संख्या ८५५ असल्याचे नमूद करण्यात आले होते. २००५ साली या इमारती निष्कासित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. राज्य शासनाने या इमारती निष्कासित केल्यास लाखो लोक बेघर होतील म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून या अनधिकृत इमारती दंडात्मक रक्कम आकारून नियमित करण्याचा अध्यादेश सरकारने जारी केला होता. २५ एप्रिल २००६ पर्यंत ८५५ अनधिकृत इमारती नियमित करण्याची मुदत दिली गेली. मात्र केवळ ९७ मालमत्ता अधिकृत झाल्या. २००७ पासून ही प्रक्रिया थंडावली होती. आता पुन्हा सरकारने यासंदर्भातील विधेयक मंजूर करून उल्हासनगर मधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.अनधिकृत, धोकादायक इमारतींचे ४२ बळी 

  • उल्हासनगरमध्ये २००६ नंतर इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू झाल्यावर, अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला. २००६ पासून आतापर्यंत ३८ इमारतीचे स्लॅब पडून ४२ जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले आहेत. 
  • महापालिकेकडे १११ धोकादायक इमारतीची यादी असली तरी, १० वर्ष जुन्या इमारती व बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा महापालिकेने काढल्या होत्या. 
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन