शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

धंतोली झोन अंतर्गत अनाधिकृत बांधकाम काढले

By मंगेश व्यवहारे | Updated: May 28, 2024 12:50 IST

Nagpur : मानेवाडा ते बेसा चौक दरम्यान अतिक्रमण कारवाई

नागपूर : धंतोली झोन अंतर्गत इंदिरानगर, आनंदनगर येथील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यापूर्वी अनाधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना मनपातर्फे नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने अनाधिकृत बांधकाम पूर्णपणे हटविण्यात आले. तर हनुमानगर झोन अंतर्गत मानेवाडा चौक ते बेसा रोड दरम्यान अतिक्रमण कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व फुटपाथवर अवैधरीत्या लावण्यात आलेले ठेले, दुकाने हटविण्यात आले.

लक्ष्मीनगर झोन आणि धरमपेठ झोन अंतर्गत व्हीएनायटी परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रोड व फुटपाथवरील अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले हटविण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत न्यू नंदनवन लेआऊट येथे अनाधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली. तर रेशीमबाग मैदानापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सहा. आयुक्त हरिष राऊत, प्रमोद वानखेडे, प्रवर्तन अधिक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर