शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 13:21 IST

Nagpur News खापा येथून दुचाकीने ट्रिपल सीट  सावनेर कडे येत असताना दुचाकीची रस्त्याच्या कडेल उभ्या असलेल्या ट्रकला धडक लागल्याने दुचाकीवरील चालकासह तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोदेगाव शिवारातील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खापा येथून दुचाकीने ट्रिपल सीट  सावनेर कडे येत असताना दुचाकीची रस्त्याच्या कडेल उभ्या असलेल्या ट्रकला धडक लागल्याने दुचाकीवरील चालकासह तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला.  ही घटना कोदेगाव शिवारात दि.16 च्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. राहुल भिमराव शेंडे (21), आयुष संजय चंकापुरे (18) व आदित्य अंबादास गजभिये (18) सर्व रा. जोगा आग्रा अशी मृतांची नावे आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास खापा येथून पल्सर दुचाकी क्रमांक एम एच 31  डी.एक्स 1301 ने चालक राहुल भिमराव शेंडे हा इतर दोन मित्रा आयुष  व आदित्यसह ट्रिपल सीट खापा येथून सावनेर कडे जात असताना कोदेगाव शिवारात रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास उभ्या टिप्पर एम एच 40 ,बी एल 9969 मागून धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळीच मृत्यू झाला सदर प्रकरणी फिर्यादी आकाश मोहन बांबोडे (22) रा.आग्रा तालुका- नरखेड यांच्या तक्रारिवरून पोलीस स्टेशन खापा येथे आरोपी सिताराम श्रीराम निहारे (42) राहणार मनसर या ट्रक चालकाविरुद्ध कलम ,283 304 (अ,)भादवि गुन्हा नोंदवून  अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास ठाणेदार अजय मानकर व पीएसआय गणेश झांबरे करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात