शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर यात्रेसाठी नागपूरहून दोन विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:17 IST

पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.

ठळक मुद्देभाविकांसाठी सुविधा प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंढरपूरला होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांसाठी मोठी सुविधा झाली आहे.पंढरपूरला दरवर्षी विदर्भासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी जातात. त्यामुळे रेल्वेगाड्यात मोठी गर्दी होते. रेल्वेगाड्यातील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पंढरपूरला दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०१२०६ नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी १० जुलैला सकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ७.५८, वर्धेला ९ वाजता, पुलगावला ९.२५, धामणगावला ९.४५, चांदूरला १०.०५, बडनेरा १०.४०, मूर्तिजापूर ११.१७, अकोला ११.४० वाजता आणि पंढरपूरला दुसºया दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०१२०५ पंढरपूर-नागपूर विशेष रेल्वेगाडी पंढरपूरवरून शनिवारी १३ जुलैला पहाटे ५.३० वाजता सुटेल.ही गाडी अकोला सायंकाळी ६.४७, मूर्तिजापूर ७.१८, बडनेरा ८.०८, चांदूर ८.४८, धामणगाव ९.०७, पुलगाव ९.२५, वर्धा १० वाजता, अजनी रात्री ११ आणि नागपूरला ११.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १८ कोच असून त्यात २ तृतीय वातानुकूलित, १२ स्लीपर, २ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी