शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

अपघातात दोन ठार

By admin | Updated: October 9, 2015 02:59 IST

बुधवारी हुडकेश्वर तसेच वाडीत झालेल्या अपघातात दोघांचा करुण अंत झाला. तर, एक जखमी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी वर्धा मार्गावर झालेल्या अपघातात एका महिलेसह तिघे जबर जखमी झाले.

तिघे गंभीर : वाहतुकीतही व्यत्ययनागपूर : बुधवारी हुडकेश्वर तसेच वाडीत झालेल्या अपघातात दोघांचा करुण अंत झाला. तर, एक जखमी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी वर्धा मार्गावर झालेल्या अपघातात एका महिलेसह तिघे जबर जखमी झाले. या अपघाताने वर्धा मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. चंद्रकात शेषराव नागपुरे (वय ३६) आणि सुशील रूपराव नागपुरे (वय २८, दोन्ही रा. तेल्हारा,खापरी) हे दोघे बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मोटारसायकलने जात होते. हिंदुस्थान धाब्याजवळ ( आऊटर रिंग रोड) भरधाव ट्रक (एमएच ४०/ ६९५९) च्या आरोपी चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलला नेले असता डॉक्टरांनी सुशीलला मृत घोषित केले. नागपुरेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.दुसरा अपघात अमरावती मार्गावर मंगळवारी रात्री ८.१० ला घडला. साहेबराव बाजीराव फुटाणे (वय ७०) यांना होंडा अ‍ॅक्टीव्हा (एमएच ३१/ ईएल ५५८६) च्या चालकाने धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या फुटाणे यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरीश गुणवंतराव फुटाणे (वय ४२, रा. महालक्ष्मीनगर, खडगाव रोड) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी अ‍ॅक्टीव्हाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.सोमलवाड्यात गुरुवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आरोपी ट्रेलर (सीजी ०४/ जेए ४९०९) चालकाने समोरून येणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यामुळे आरोपी चालक श्रावणसिंग हरीगेनसिंग हा जबर जखमी झाला. या अपघातात स्कुटीचालक रोहिणी राजेश देशमुख तसेच मोटारसायकलचालक शैलेष बाबुराव साखरकर (वय ४२, जाटतरोडी, इंदीरा नगर) हेसुद्धा गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातामुळे वर्धा मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. सोनेगाव पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)