शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मौदा तालुक्यातील बोअरवेल घोटाल्यात दोन अभियंते निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 19:34 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत मौदा तहसीलमध्ये झालेल्या बोअरवेल घोटाळाप्रकरणी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन शाखा अभियंत्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे विभागात चांगलीच दहशत पसरली आहे. आणखी दोन कर्मचाºयांवर गाज पडणार असल्याची माहिती आहे.शाखा अभियंता दिलीप धनराज सावरकर व गजानन राजकारणे यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

ठळक मुद्देसीईओ कादंबरी बलकवडे यांनी केली कारवाईजिल्हा परिषदेच्या सभेत गाजला घोटाळा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत मौदा तहसीलमध्ये झालेल्या बोअरवेल घोटाळाप्रकरणी सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दोन शाखा अभियंत्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे विभागात चांगलीच दहशत पसरली आहे. आणखी दोन कर्मचाºयांवर गाज पडणार असल्याची माहिती आहे.शाखा अभियंता दिलीप धनराज सावरकर व गजानन राजकारणे यांना निलंबित करण्यात आले आहे. मौदा तालुक्यात बोअरवेलच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार अध्यक्ष निशा सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत बोअरवेलसाठी वापरण्यात येणारे केसिंग पाईप दर्जाहीन वापरल्याचे निदर्शनास आले होते. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. वेळोवेळी हा विषय जि.प.च्या सभांमध्ये गाजत होता.मौदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलया प्रकरणात राजकारणे व सावरकर यांच्याविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात शासनाची फसगत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीईओंनी केलेल्या चौकशीत दोघांविरुद्ध अनुशासन भंग केल्याचेही आढळले आहे. जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांनी दोघांविरु द्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण आणखी चर्चेत आले होते. सीईओंनी कंबोडिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेला जाण्यापूर्वी दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.

 

टॅग्स :z.p. buldhanaजिल्हा परिषद, बुलडाणा