शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासासाठी रागावल्यामुळे छिंदवाड्यातील दोन मुलांनी सोडले घर; नागपूर रेल्वे स्थानकावर घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:49 IST

अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागावल्यामुळे दोन मुले घरून पळून नागपुरात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले.

ठळक मुद्देचाईल्ड केअर सेंटरमध्ये रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभ्यासासाठी आई-वडिलांनी रागावल्यामुळे दोन मुले घरून पळून नागपुरात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविले.पांढुर्णा जि. छिंदवाडा येथील १३ आणि १४ वर्षांची दोन मुले सोमवारी दुपारी ३.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर मुंबई एण्डकडील भागात संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळलीत. ड्युटीवरील आरपीएफ जवान विवेक कनोजिया याने त्यांना आरपीएफ ठाण्यात आणले. तेथे त्यांची चौकशी केली असता त्यांनी आई वडिलांनी अभ्यासासाठी रागावल्यामुळे घरून पळून आल्याची माहिती दिली. उपनिरीक्षक कृष्णा नंद राय यांनी दोन्ही मुलांना रेल्वे चाईल्ड लाईनच्या स्वाधीन केले. रेल्वे चाईल्ड लाईनने या मुलांच्या आई वडिलांना दूरध्वनीवरून सूचना दिली आहे. मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना चाईल्ड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

 

टॅग्स :Policeपोलिस