शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

थायलंडच्या राजाला नागपुरात श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:37 IST

थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध देशांमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे.

ठळक मुद्देथायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल विविध देशांमध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात येत आहे. नागपुरातही बौद्ध बांधवांतर्फे गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अहल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हील लाईन्स येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सिनेअभिनेते गगन मलिक, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, नितीन गजभिये यांच्यासह बौद्ध भिक्खू संघ सहभागी झाले होते. यावेळी राजे भूमीबोल यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. थायलंडचे राजे भूमीबोल आदुलादेलज यांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या कल्याणासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी वेचले, त्यांनी एका अविकसित देशाला विकासनशील देशाच्या रांगेत उभे केले. थायी जनतेचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या निधननंतर एक वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता.भारताशी मित्रत्वाचे संबंधभूमीबोल आदुलादेलज यांचे भारताशी मित्रत्वाचे संबंध होते. बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. महाबोधी महाविहाराच्या घुमटाकरिता २८९.०४२ किलो सुवर्ण त्यांनी दान दिले होते. बोधगयेच्या परिसरात त्यांनी १८ कोटीचे नीरांजनावास नावाचे थायी टेम्पल उभारले. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीसाठी भव्य बुद्धमूर्ती पाठविली.