शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

बिलासपूरजवळ रेल्वे प्रवाशाला झोपेत सव्वा लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 10:58 IST

झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा १.२० लाखाचा मुद्देमाल पळविला.

ठळक मुद्देबरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधील घटनाझोपेचा फायदा घेऊन हँडबॅग आणि ट्रॉलीबॅग पळविली

आॅनलाईन लोकमतनागपूर : झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा १.२० लाखाचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मधुमिता बॅनर्जी (३७) रा. दाभा, नागपूर या रेल्वेगाडी क्रमांक ०७०१० बरौनी-सिकंदराबाद एक्स्प्रेसने (कोच बी-३, बर्थ ४५, ४६, ४८) कुटुंबीयांसह राची ते नागपूर असा प्रवास करीत होत्या. बिलासपूरजवळ अज्ञात आरोपीने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांची हँडबॅग आणि ट्रॉलीबॅग पळविली. त्यात कानातले रिंग, ३ जोडी टॉप्स, सोन्याचा सेट, सोन्याचे नाणे, बँकेच्या लॉकरची चाबी, एटीएम, पॅनकार्ड असा एकूण १ लाख २० हजार ७८३ रुपयांचा मुद्देमाल होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :theftचोरी