शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी सख्ख्या भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:31 IST

आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी फोनवर संपर्क साधला.

नागपूर : दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर (टाकळघाट, ता. हिंगणा) येथे घडली असून, रविवारी (दि. ८) दुपारी उघडकीस आली. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. 

आकाश संजय कारमोरे (२७) व शुभम संजय कारमोरे (२१) दोघेही रा. गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट, ता. हिंगणा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही १४ वर्षीय असून, ती मूळची लाखनी (जिल्हा भंडारा) आहे. आई व वडील विभक्त राहत असल्याने तिची आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहत असून, एका विश्रामगृहात मजुरी करून उदरनिर्वाह करते. शिवाय, ती मूळ गावी शिक्षण घेते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ती आईकडे आली होती. 

आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी फोनवर संपर्क साधला. तिला वेगवेगळ्या बाबींची बतावणी करीत आमिष दाखविले आणि पळवून नेले. दुसरीकडे आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदविली होती. हा प्रकार नातेवाईकांना कळताच त्यांनी तिला शोधून रविवारी पोलीस ठाण्यात आणले. 

महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली, तेव्हा तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आकाशने अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केले तसेच आकाशने तिला गंगापूर येथे त्याच्या मामाच्या घरी ठेवल्याचेही तिने सांगितले. त्यासाठी त्याने तिला आईवडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमने जवळीक साधत शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे तिने सांगितले. परिणामी, एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३६३, ३६६, ३७६ व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. दोघेही अवैध दारू विक्रेते

आकाश व शुभम हे अवैध दारूविक्री करतात. एका पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई झाल्याने ते नातेवाईकांकडे दुसºया गावाला जातात आणि तिथेही दारूविक्री सुरू करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात नागपूर व वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत अवैध दारूविक्रीचे गुन्हे नोंदविले आहेत. पोलिसांनी आकाशला वर्धा जिल्ह्यातून तर शुभमला टाकळघाट येथील विक्तुबाबा देवस्थान परिसरातून ताब्यात घेत अटक केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस