शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

गडकरी घेणार आज मिहानचा आढावा

By admin | Updated: June 14, 2014 03:02 IST

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी मिहान प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत.

नागपूर : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी मिहान प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. रविभवनमध्ये सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विभागीय आयुक्त अनुपकुमार व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. प्रवीण दराडे व जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा उपस्थित राहणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या काळात मिहान प्रकल्पातील विजेचा प्रश्न गाजला होता. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामातही अनेक अडचणी आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याबाबत प्रश्न निकाली निघाला नाही. ‘टॅक्सी वे’ चे कामही गावकऱ्यांनी बंद पाडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गडकरी यांनी मिहान प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी प्रथमच ते विविध विभागाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यात मिहान प्रकल्पांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)