शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

हायकोर्टाचे नवीन नवीन रोस्टर आजपासून

By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून उद्या, सोमवारपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून उद्या, सोमवारपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. नागपूर खंडपीठाचे रोस्टर बदलले आहे. त्यानुसार, उद्यापासून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्याकडे सर्व जनहित याचिका, लेटर्स पेटेंट  अपील्स, फस्र्ट अपील्स, टॅक्स अपील्स व अन्य न्यायपीठाला दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिकांची जबाबदारी राहणार  आहे. न्यायमूर्तीद्वय  भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग हे सर्व प्रकारच्या फौजदारी प्रकरणांचे कामकाज सांभाळणार आहेत तसेच, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व  विश्‍वास जाधव यांच्या तिसर्‍या युगल न्यायपीठाकडे १९९७ पर्यंतच्या, १९९९, २00१ ते २00५ आणि २0११ ते २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट  याचिकांचे कामकाज सोपविण्यात आले आहे. गेल्या ३ मार्च रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले विश्‍वास जाधव नागपूर खंडपीठात प्रथमच  कामकाज पाहणार आहेत. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे सेकंड अपील्स व अन्य न्यायपीठाला दिली नाहीत अशी दिवाणी प्रकरणे, न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे  २000, २00२, २00४, २00६, २00८, २0१0, २0१२ व २0१४ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे अपील्स  अगेन्स्ट ऑर्डर्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, किरकोळ दिवाणी अर्ज, फस्र्ट अपील्स, न्यायमूर्ती मदनलाल तहलियानी यांच्याकडे नियमित जामीन अर्ज,  अटकपूर्व जामीन अर्ज व जामिनासंदर्भातील इतर अर्ज, वर्ष २000 पर्यंतच्या व २0११ नंतरच्या सर्व फौजदारी अपील्स, न्यायमूर्ती प्रदीप देशमुख  यांच्याकडे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी ४८२ अंतर्गतचे फौजदारी अर्ज, २00१ ते २0१0 पर्यंतच्या फौजदारी अपील्स व अन्य न्यायपीठाला  दिली नाहीत अशी  फौजदारी प्रकरणे, तर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे १९९७ ते १९९९, २00१, २00३, २00५, २00७, २00९ व २0११ ते  २0१३ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका आणि दिवाणी अवमानना याचिकांची जबाबदारी राहणार आहे.(प्रतिनिधी)