शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा यंत्रणेकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:15 IST

विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होऊ नये म्हणून विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी अचानक प्रत्येक व्यक्तीच्या खिशांची तपासणी केली. यात अनेकांजवळ तंबाखू, खर्रा आढळून आला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले.

ठळक मुद्देविधानभवनाच्या द्वारावर प्रत्येकाच्या खिशाची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होऊ नये म्हणून विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी अचानक प्रत्येक व्यक्तीच्या खिशांची तपासणी केली. यात अनेकांजवळ तंबाखू, खर्रा आढळून आला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले.राज्यात तंबाखूजन्य पदार्थावर अनेक वर्षांपासून प्रतिबंध आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सुरक्षा यंत्रणेने परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशाची प्रवेशद्वारावर तपासणी सुरू केली. याप्रसंगी सुमारे ५० हून अधिक व्यक्तींकडे तंबाखूच्या पॅकेट व खर्रा आढळला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले. प्रवेश द्वारावर खर्रा जप्त होत असल्याचे बघत, खर्रा शौकिनांमध्ये घबराहट पसरली. सभागृहाच्या बाहेर असलेल्यांना ही माहिती कळताच त्यांनी त्यांच्या वाहनात खर्रा ठेवूनच आत येणे पसंत केले. दरम्यान उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्याालय व रुग्णालयासह विविध संस्थेच्या अहवालात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा आधार घेत शासनाने राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून गुटखा, पानमसालासह सुगंधित तंबाखूजन्य पदार्थाच्या खरेदी- विक्रीवर बंदी घातली आहे. अन्न व प्रशासन विभागाकडून अधूनमधून या खऱ्र्यावर कारवाई केली जाते. परंतु त्यानंतरही विदर्भात सर्वाधिक खऱ्र्याची विक्री होते.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Vidhan Bhavanविधान भवन