गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात बुधवारी दुपारी एक पट्टेदार वाघ पडल्याची घटना उघडकीस आली.
नागपूर जिल्ह्यातील गोसेखुर्दच्या कालव्यात ‘टायगर अभी पानी मे है’
ठळक मुद्देघटनास्थळी पोलीस व वनविभागाचे अधिकारी हजर
ऑनलाईन लोकमत भंडारा: गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यात बुधवारी दुपारच्या वेळी वाघ पडला. पोलीस आणि वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून या वाघाला सुखरूप बाहेर काढले.