टायगर रॉक : उपराजधानीची टायगर कॅपिटल म्हणून अद्यापही घोषणा झाली नाही. मात्र जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स चौक, सिव्हिल लाईन्स येथे ‘नागपूर-देशाची व्याघ्र राजधानी’ असा उल्लेख असलेल्या टायगर रॉकचे उद्घाटन झाले. सिव्हिल लाईन्स असोसिएशन नागपूर आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा टायगर रॉक शहराचे वैभव ठरणारा आहे. - वृत्त/२
टायगर रॉक :
By admin | Updated: July 30, 2016 02:16 IST