शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील बछड्यांची पर्यटकांत क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 10:45 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

ठळक मुद्देगोठणगाव गेटला सोनेरी दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गोठणगाव प्रवेशद्वारावर सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अभयारण्यातील टी-थ्री वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या चारही बछड्यासह वाघिणीचा मुक्तसंचार उमरेड - कऱ्हांडला अभयारण्याला भेट देणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ वाघ आशिया खंडातील सर्वांत मोठा आणि रुबाबदार म्हणून प्रसिद्ध होता. जयच्या दर्शनासाठी देश- विदेशांतील पर्यटक व विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनी या अभयारण्याला भेटी दिल्या. जयच्या मृत्यूनंतर येथे पर्यटकांचा ओघ कमी झाला. जयचे शावक असलेले बिट्टू व श्रीनिवास यांना पाहण्यासाठी पर्यटक येत होते. मात्र कालांतराने तेही दिसेनासे झाले.गत दोन महिन्यांपूर्वी अभयारण्यातील टी-थ्री (पूर्वीची टी-सिक्स) या फेरी वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला. अभयारण्याच्या गोठणगाव परिसरात तिचा बछड्यासह मुक्तसंचार सुरू आहे. टी-थ्री वाघिण बछड्यासह जंगलातील पाणवठ्याच्या ठिकाणी हमखास दर्शन देत असल्याने वन्यप्रेमींचा ओघ गोठणगाव गेटकडे वाढला आहे.

टॅग्स :Tigerवाघ