शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात वाघ आला रे वाघ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:59 IST

वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाऊलखुणा आढळल्या : खरसोली शिवारात बैलाची शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (नरखेड ): वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रफुल्ल गजबे, रा. खरसोली यांच्या खरसोली-थूगाव(निपाणी)दरम्यानच्या शेतात त्यांचा बैल शनिवारी दुपारी मृतावस्थेत आढळून आला. परिसरातील शेतकऱ्यांनी बैलाची पाहणी केली. शिवाय, शेतात पाऊलखुणा आढळून आल्याने वन अधिकाऱ्यांना बोलावले. त्या पाऊलखुणा वाघाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या भागात १५ दिवसांपासून वाघ फिरत असल्याचे काहींनी सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून, बहुतांश शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्री शेतात जावे लागते. त्यातच तालुक्यात घनदाट जंगल नसताना वाघाचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. हा वाघ कुठून, कसा व केव्हा आला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी बोबडे यांनी केले.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर