शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यात पेट्रोल १.७८ रुपये, डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:18 IST

आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर वाहतूकदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम देशांतर्गत दिसून येत आहे. देशातील मेट्रो शहरांसह नागपूर शहरात तीन आठवड्यात पेट्रोल प्रति लिटर १.७८ रुपये आणि डिझेल २.८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दर कपातीचा ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर वाहतूकदारांनीही समाधान व्यक्त केले आहे.२८ मे रोजी प्रति लिटर ७७.९४ रुपयांवर असलेले पेट्रोलचे दर १५ जूनला ७६.१६ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. २८ मेपासून पेट्रोलच्या दरात निरंतर घसरण सुरू आहे. ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरीही पंपचालकांची ओरड सुरू आहे. एक दिवसापूर्वीचा शिल्लक साठा दुसऱ्या दिवशी कमी दरात विकावा लागत आहे. १४ जूनच्या तुलनेत शनिवार, १५ जूनचे दर ७६.१६ रुपयांवर आले आहेत. एका दिवसात ३५ पैशांची कपात झाल्यामुळे १५ जूनला काही हजारांचा तोटा सहन करून विक्री करावी लागणार असल्याचे पंपचालकांचे मत आहे. अशीच स्थिती डिझेलमध्ये आहे. २८ मे रोजी डिझेलचे दर ७०.४० रुपयांवर होते. तीन आठवड्यात घसरण होऊन १५ जूनला ६७.५५ रुपयांपर्यंत खाली आले. १४ जूनच्या तुलनेत एकाच दिवसात डिझेल ४२ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पुढेही कमी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.पेट्रोल दराचा तुलनात्मक तक्तातारीख दर (रुपये)२८ मे ७७.९४३० मे ७७.८८३१ मे ७७.८१३ जून ७७.४५६ जून ७७.२३७ जून ७७.१०९ जून ७६.७२१० जून ७६.५९१३ जून ७६.५११५ जून ७६.१६

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल