शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकबंदीला तीन महिन्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:23 IST

राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

ठळक मुद्दे मुनगंटीवार यांचे आश्वासन : कारवाई होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. यादरम्यान अनेक पर्यायांवर विचार करण्यात येणार असल्याची माहिती प्लास्टिक उद्योग संघर्ष समितीचे प्रमुख गिरधारी मंत्री यांनी दिली.मंत्री यांनी सांगितले की, समितीची मुनगंटीवार यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली. प्लास्टिकबंदीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे, यावर उद्योजकांनी त्यांना माहिती दिली. बंदीमुळे प्लास्टिकच नव्हे तर त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग, गृहउद्योग आणि व्यावसायिक संकटात आले आहेत. त्यामुळे बंदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली. यावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, यासंदर्भात राज्यात तीन महिन्यात कोणतीही कारवाई होणार नाही. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. मंत्री म्हणाले, रि-सायकलिंग आणि पर्यावरणाशी जुळलेल्या अन्य मुद्यांवर विचारविनिमय सरकारसोबत बैठकीदरम्यान करण्यात येईल. याकरिता बैठकीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार