शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गोरेवाडातील ‘त्या’ बिबटाच्या तीन पिलांना मिळाले दत्तक पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:45 IST

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे.

ठळक मुद्देमोर्णा नदीकाठावर सापडली होती पिले जन्मापासूनच आईपासून विभक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे.यातील चार पिलांपैकी एका नर पिलाला ए.आर. कन्स्ट्रक्शनने दत्तक घेतले असून त्याचे नाव ‘मुफासा’ ठेवले आहे. दुसरे मादी पिलू डॉ. आयुषी देशमुख यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘हंटर’ ठेवले आहे. तर तिसऱ्या मादी पिलाला डॉ. रोशन भिवापूरकर यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘डायना’ ठेवले आहे. ४ आॅगस्टला ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या पिलांना १६ जुलैला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले होते. ३० जूनला अकोला येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मोर्णा नदीच्या किनाºयावरील पास्टूल परिसरात असलेल्या झुडपांमध्ये ही पिले परिसरातील गावकऱ्यांना दिसली होती. पिलांना जन्म देऊन त्यांची आई निघून गेली होती. वनविभागाला या संदर्भात माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचून या पिलांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांची आई परत येइल, अशी अपेक्षा असल्याने त्यांना काही दिवस तिथेच सुरक्षित निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र आई न आल्याने चारही पिलांना गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात संगोपनासाठी आणले होते.वाघ, अस्वलही दत्तक देणारयेथील बिबटाच्या चौथ्या पिलालाही दत्तक देण्याची तयारी गोरेवाडा प्रकल्पाने चालविली आहे. लवकरच त्यालाही दत्तक पालक मिळणार आहे. या सोबतच येथील वाघ, बिबट आणि अस्वलांनाही दत्तक दिले जाणार आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याGorewada Zooगोरेवाडा प्राणीसंग्रहालय